कोरोना : महाराष्ट्रात ८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण झाले बरे, नवे ५,१८२

Coronavirus

मुंबई : महाराष्ट्रात आज दिवसभरात ८० ६६ रुग्ण बरे झालेत. नवे ५१८२ आढळलेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण १७ लाख ३ हजार २७४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.७० टक्के आहे. राज्यात आज ११५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात रुग्णांचा मृत्यूदर २.५८ टक्के आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER