कोरोना : महाराष्ट्रात आज ७ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना मिळाली सुटी; नवे ३०७५

Rajesh Tope Coronavirus

मुंबई : महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ७ हजार ३४५ करोना रुग्ण बरे झालेत. आत्तापर्यंत एकूण १७ लाख ३० हजार ७१५ करोना रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.२८ टक्के झाला आहे. आज राज्यात ३ हजार ७५ नवे रुग्ण आढळलेत. ४० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील रुग्णांचा मृत्यू दर २.५७ टक्के आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER