कोरोना : महाराष्ट्रात आज आढळले ५ हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

Maharashtra Coronavirus

मुंबई : राज्यात आज नवे ५५३५ नवे रुग्ण आढळले. १५४ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात (Maharashtra) आत्तापर्यंत रुग्णांची संख्या एकूण १७ लाख ६३ हजार ५५ झाली आहे. १६ लाख ३५ हजार ९७१ बरे झालेय. आज ७९ हजार ७३८ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आजपर्यंत एकूण ४६,३५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER