कोरोना : आज आढळले ४ हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, ३० चा मृत्यू

Corona Updates

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे ४ हजार १५३ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. एकूण १ कोटी २ लाख ८१ हजार ५४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ८४ हजार ३६१ पॉझिटिव्ह आले आहेत. मागील चोवीस तासात ३० रुग्णांचा मृत्यू झळा. ३ हजार ७२९ रुग्णांना सुटी देण्यात आली. आत्तापर्यंत एकूण १६ लाख ५४ हजार ७९३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा राज्यातील दर (रिकव्हरी रेट) ९२.७४ टक्के झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER