खुशखबर : कोल्हापुरात कोरोनामुक्तीचा वेग झाला दुप्पट

corona free .jpg

कोल्हापूर : कोरोनामुक्तीचा (Corona Free) वाढत चाललेला वेग जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जुलै महिन्यात 40 टक्क्यांपर्यंत खाली गेलेला रिकव्हरी रेट (कोरोनातून पूर्ण बरे होण्याचे प्रमाण) आता आक्टोबर महिन्यात 800टक्क्यांवर गेला आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली, तर येत्या पंधरा दिवसांनी जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणाखाली येण्याची शक्यता आहे.

एका बाजूला वाढत जाणारे रुग्ण आणि दुसऱ्या बाजूला उपचारासाठी कमी पडणारे बेड यामुळे जिल्ह्यातील स्थिती काही दिवस भयावह झाली होती.गंभीर रुग्णांना बेडसाठी खासगी, सरकारी रुग्णालयांचे उबंरठे तर रस्त्यावरच प्राण सोडला. जिल्ह्यात कधीच निर्माण झाली नाही इतकी विदारक स्थिती ऑगस्ट आणि आठवड्यापासून चित्र बदलत चालले आहे. परिणामी, आता सरकारीच नव्हे तर खासगी झिजवण्याची वेळ आली. येथे नाही तर तेथे बेड मिळेल, या आशेवर रुग्णालय शोधत फिरणाऱ्या काही रुग्णांनी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात निर्माण झाली होती.

मात्र, सप्टेंबरच्या अखेरच्या कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. रुग्णालयांतही बेड शिल्लक आहेत. यामुळे रुग्णांना बेडसाठी ठिकठिकाणी फिरण्याची वेळ सध्या तरी येत नसल्याचे चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER