कोरोना : राज्यात दिवसभरात आढळलेत ३७२९ नवे रुग्ण; ७२ जणांचा मृत्यू

Maharashtra Coronavirus

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ३७२९ नवे रुग्ण कोरोनाबाधित (Corona) आढळले व ७२ रुग्णांचा मृत्यू झाला. ३३५० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्णांची संख्या १९ लाख ५८ हजार २८२ वर पोहचली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) ९४.७८ टक्के आहे.

सध्या राज्यात ५१ हजार १११ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत एकूण १८ लाख ५६ हजार १०९ रुग्ण बरे झाले आहेत व ४९ हजार ८९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER