कोरोना : राज्यात दिवसभरात आढळलेत नवे ३,२१८ रुग्ण

Coronavirus

मुंबई : राज्यात दिवसभरात ३,२१८ नवे रुग्ण आढळलेत. २,११० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९४.६४ टक्के झाले आहे. राज्यात सध्या ५३,१३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. राज्यात एकूण १८,३४,९३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण ४९,६३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER