कोरोना : राज्यात आज बरे झालेत २६१३ रुग्ण, नवे २७७१

Rajesh Tope Corona

मुंबई : राज्यात आज २६१३ रुग्ण बरे झालेत व २७७१ नवे रुग्ण आढळलेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (रिकव्हरी रेट) ९५. २८ आहे. राज्यात एकूण १९ लाख २५ हजार ८०० रुग्ण बरे झाले आहेत व एकूण ४३ हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, ही थोडी चिंतेची बाब आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER