कोरोना : आज आढळलेत २४३८ नवे रुग्ण

Corona Virus

मुंबई : राज्यात दिवसभरात २,४३८ नवे रुग्ण आदळले असून ४,२८६ बरे झाले आहेत. गेल्या २४ तासात ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी करोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांमची संख्या वाढते आहे. मात्र, तो जास्त धोकादायक नसल्याने चिंतेची बाब नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तसेच ४,२८६ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण रुग्णांची संख्या १९,७१,५५२ झाली असून आजपर्यंत एकूण १८,६७,९८८ रुग्ण बरे झाले आहेत व ५०,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ५२,२८८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER