कोरोना : आज आढळलेत १०,७९२ रुग्ण

Number of corona-free patients

मुंबई :- राज्यात आज नवे १०, ७९२ रुग्णाची नोंद झाली. एकूण १२,६६,२४० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण २ लाख २१ हजार १७४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२. ८६ टक्के आहे.

मुंबईत

मुंबईत आज नवे २, १९२ रुग्ण आढळलेत. १,७०९ रुग्णांना रुग्णालयातून सुटी मिळाली. ४२ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत एकूण २, २९, ४५० रुग्ण आहेत. १ लाख ९३ हजार ८०५ रुग्ण बरे झालेत. आतापर्यंत ९४३० करोना (Corona) रुग्णांचा मृत्यू झाला. २२, ९१९ ‘ऍक्टिव्ह’ रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER