कोरोना : महाराष्ट्रात १०, ३७,७६५ रुग्ण, नवे २२, ०८४

Corona Outbreak in Kolhapur

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज १०, ३७,७६५ झाली आहे. यात २२,०८४ रुग्ण नवे आहेत. गेल्या २४ तासात ३९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान एक दिलासादायक बाब म्हणजे राज्यात ७ लाख रुग्ण बरे झाले आहेत. २,७६,७६८ रुग्णांवर उवचार सुरू आहेत. देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ४६ लाखांच्या पुढे गेला असून आजपर्यंत ७७ हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनावर जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशातही कोरोना लसीवर काम सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER