कुलिंग फेस मास्क

बाहेरून आल कि उन्हाने चेहऱ्यावर टॅॅनिंग येते व चेहरा काळवट दिसतो. पण लगेच ही टॅॅनिंग कशी कमी होईल? म्हणून हा ‘कुलिंग फेस मास्क’…..

या साठी अलोवेरा जेल मधे चंदन पावडर किंवा मुलतानी माती घ्यावी. यात तुळशीचे पान वाटून मिक्स करून घ्या. मघ यात गुलाब जल टाकून फ्रीजर मधे ठेवाव. जेव्हा कधी तुम्ही बाहेरून आले तेव्हा आपला चेहरा पाण्याने धुऊन टाकावे आणि हा कुल कुल फेस मास्क चेहरा आणि मानेला लावावे. या मास्क मधे आपण तुळशीचे पानांचा उपयोग केल आहे. या मधे अॅॅन्टीबॅॅक्टेरियल तत्व असून हे तुमच्या चेहऱ्यावरील रॅॅशेसची समस्या कमी करेल. सोबतच चंदन पावडर तुमच्या चेहऱ्याला थंड आणि ब्राईट करेल.