आणखी एक : हवालदार अरुण फडतरे यांचे कोरोनाने निधन

Police Constable die Due to coranavirus

मुंबई : विलेपार्ले पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अरुण राजाराम फडतरे (५५) यांचे आज कोरोनाने निधन झाले. अरुण हे ९ मेपासून आजारी होते.

महाराष्ट्रात १,६६६ पोलीस कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यापैकी ४७३ बरे झाले आहेत व १६ जणांचा मृत्यू झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER