काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन

Raosaheb Antapurkar

मुंबई :- नांदेड (Nanded) जिल्ह्यातील देगलूर मतदार संघाचे काँग्रेसचे (Congress) आमदार रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांचे निधन झाले. कोरोनाचा (Corona Virus) संसर्ग झाल्याने  मुंबईतील एका खासगी इस्पितळात त्यांना भरती करण्यात आले होते. तेथेच सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. अंतापूरकर हे 2019 मध्ये देगलूरमधून शिवसेनेचे त्यावेळचे विद्यमान आमदार सुभाष साबणे यांचा पराभव करून निवडून आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button