भाजपाचे अभिनंदन तर राहुल गांधीं आणि काँग्रेसचे विशेष अभिनंदन : आचार्य तुषार भोसले

Acharya Tushar Bhosale - Rahul Gandhi

अभिनंदन बिहार !

पंतप्रधान मा. Narendra Modi जींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत NDA सरकार निवडल्याबद्दल बिहारच्या जनतेचे आभार !

राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगत प्रकाश नड्डा जी, BJP Bihar चे सर्व कार्यकर्ते, बिहारचे मुख्यमंत्री Nitish Kumar जी आणि आमचे नेते तथा बिहारचे प्रभारी मा. Devendra Fadnavis जी यांचे विशेष अभिनंदन !!

31 वर्षीय तेजस्वी यादव यांच्या मेहनतीने बिहारमध्ये RJD सर्वांत मोठा पक्ष झाला, हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे श्री. तेजस्वी यादव यांचेही अभिनंदन !

काँग्रेस पक्षाने आपली अपयशी परंपरा कायम राखत बुडत्या जहाजात तेजस्वींना बसवले म्हणुन Rahul Gandhi आणि काँग्रेस कार्यकर्ते यांचे विशेष अभिनंदन !!

बिहार सोबतच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगणा यांसह अन्य राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकीत Bharatiya Janata Party (BJP) चा दणदणीत विजय झाला. देशातील जनतेने विकासासाठी भाजपा हाच पर्याय असल्याचे दाखवून दिले आहे.

मध्य प्रदेशातील विजयाबद्दल मुख्यमंत्री मा. Shivraj Singh Chouhan जी आणि Jyotiraditya M Scindia जी यांचे विशेष अभिनंदन !

– आचार्य तुषार भोसले

प्रदेशाध्यक्ष

भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी, महाराष्ट्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER