साताऱ्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

भारत बंद

सातारा : भारत बंदला (Bharat Bandh) सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यासह २५ संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सातारा (Satara) शहरासह जिल्ह्यात अत्यावश्क सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद आहे. या बंदला सातार्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

सातार्यात महाविकास आधाडीतील तिन्ही पक्षांसह २५ संघटना एकवटल्या असल्याचे दिसून आले आहे. एसटी बस, रिक्षा व अत्यावश्यकमध्ये असणाऱ्या सुविधा वगळता सर्व बंद पाळण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER