धर्मगुरूंविरुद्ध गुन्हा दाखल

Court

औरंगाबाद : शहागंज येथील धार्मिक स्थळात सायंकाळी पावणेसातच्या सुमारास प्रार्थना सुरू होती. या प्रार्थनेसाठी धर्मगुरूंनी तब्बल २० ते २५ जणांना जमा केले होते. याची माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांनी धार्मिकस्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी धर्मगुरू हबीब खान गाझीखान (६४, रा. गांधीपुतळा, मंजूरपुरा) यांच्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.