गरजू रुग्णाला आ. ऋतुराज पाटील यांच्याकडून लाखाची मदत

गरजू रुग्णाला आ. ऋतुराज पाटील यांच्याकडून लाखाची मदत

कोल्हापूर : कसबा बावडा येथील राहुल आनंदराव गुरव १८ वर्षीय युवकाच्या यकृत प्रत्यारोपणासाठी आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांनी एक लाख रुपयांची मदत दिली.

राहूलच्या यकृत प्रत्यारोपनासाठी पुण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी गुरव कुटुंबियांना आर्थिक मदतीची गरज होती. यासंदर्भात माहिती आ.पाटील यांनी तात्काळ श्री. गुरव यांना रुपये १ लाखांची मदत देऊ केली. राहुलवर यकृत प्रत्यारोपपण लवकरच होणार आहे. गरजू रुग्णाला आमदार ऋतुराज पाटील यांनी दिलेल्या मदतीचा हात लाख मोलाचा ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER