आ. सावे यांची मनपा निवडणूक प्रमुख पदी निवड

औरंगाबाद : आगामी काळात मनपा निवडणुक होऊ घातल्या आहेत. त्या निवडणुकीच्या दृष्टीने आ.अतुल सावे यांची मनपा निवडणुक प्रमुख पदी व डॉ.भागवत कराड यांची सह निवडणुक पदी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी निवड केली. त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल शहर भाजप कोर कमिटीने त्यांचे स्वगत केले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा

या वेळी शहर अध्यक्ष्य संजय केणेकर, माहाराष्ट्र बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे, शिरिष बोराळकर, ग्रमिण जिल्हा अध्यक्ष विजय औताडे, आ.नारायण कुचे, बस्वराज मंगरूळे, मनोज पांगरकर, समिर राजुरकर, प्रमोद राठोड, हेमंत खेडकर, प्रा.गोविंद केंद्रे, राजु शिंदे, आदि नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.