तरुणाईने काढला उदयनराजेंसोबत ‘सेल्फी’!

Raje

सातारा : भाजपा नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज रविवारी त्यांच्या ‘जलमंदिर पॅलेस’ या निवासस्थानी जनता दरबार घेतला. यावेळी त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थींनींशी संवाद साधला.

‘सावरकरांना भारतरत्न’ या शिवसेनेच्या मागणीला काँग्रेसचा विरोधच : वडेट्टीवार

यावेळी उपस्थित तरुणाईची उदयनराजेंसोबत ‘सेल्फी’ घेण्यासाठी चढाओढ रंगली होती. उदयनराजे भोसले हे महिन्यातून एक दिवस ‘जलमंदिर पॅलेस’ येथे जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्‍न सोडवितात. आज त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्‍न जाणून त्यावर चर्चा केली.