संविधानदिनानिमित्त राजभवनात उद्देशिकेचे सामूहिक वाचन

Governor Bhagat Singh Koshyari

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी संविधानदिनानिमित्त राजभवन येथे राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधानदिन म्हणून साजरा केला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER