काँग्रेस नेते अशोक चव्हाण सोनिया गांधींच्या भेटीला

Ashok Chavan-Sonia Gandhi

नवी दिल्ली :- काँग्रेस नेते व महाराष्ट्रातील मंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीमुक्कामी आहेत. भेटी दरम्यान राज्याच्या राजकारणावर चर्चा होणार. काँग्रेस बळकट करण्यासाठी चर्चा होणार असल्याची माहिती आहे. मात्र यापूर्वी सोनिया गांधी यांना एक पत्र पाठवून बाळासाहेब थोरात यांना अध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी त्यांनी केल्याची चर्चा होती. मात्र असे कुठलेही पत्र पाठविल्या इन्कार चव्हाण यांनी केला आहे.

नीरा कालव्याचे पाणी पुन्हा बारामतीसाठी, माढा मतदारसंघातील नेते आक्रमक

ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहेत. बाळासाहेबांना हटविण्याची मागणी त्यांनी केल्याची चर्चा होती. तथापि भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील नंतर बाहेर येणार आहे. मात्र काँग्रेसमध्ये सर्वकाही सुरळीत नसल्याचे समजत आहे.