महामंडाळाच्या जागांबाबत चर्चा ; मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्त्वात आज बैठक

CM Uddhav Thackeray

मुंबई: महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) प्रमुख नेत्यांची आज बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून बैठकीत महामंडळाच्या जागांबाबत तसेच, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहतील असे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER