आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सेवाग्राम आश्रम विकास कामांचे लोकार्पण

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा १५१व्या जयंती वर्ष सप्ताहानिमित्त सेवाग्राम आश्रम विकास आराखड्यातील कामांचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होणार आहे.

या ई- लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रसारण आज रोजी दुपारी १२:३० वाजता खालील लिंकवर बघता येणार आहे.

  • http://www.facebook.com/MahaDGIPR
  • https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
  • https://www.facebook.com/जिल्हा-माहिती-कार्यालय-वर्धा-138494150128057
  • https://www.facebook.com/DistAdministrationWardha/

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER