मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी 3:30ला पत्रपरिषद

CM Fadnavis,

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.

अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 3:30वाजता पत्रपरिषद घेणार आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी आर्थिक मदतीची घोषणा केली होती. राज्याच्या आकस्मिक निधीतून 5 हजार 380 कोटींची मदत त्यांनी जाहीर केली होती.