मुख्यमंत्र्यानी फाडला प्रमोद जठार यांचा राजीनामा

Pramod jathar resign

सावंतवाडी :- नाणार प्रकल्प रद केल्यामुळे सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला राजीनामा मात्र मुख्यमंत्र्यानी फाडला राजीनामा : चिपी विमानतळाच्या टर्मिनल उद्घाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री सिंधुदुर्गात आले होते.