राष्ट्रवादी काँग्रेस व एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

aimim and ncp

औरंगाबाद :- राष्ट्रवादी काँग्रेस व एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची व हमरीतुमरी झाल्याची माहिती समोर आली आहे. मंजूरपूरा याठिकाणी या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वेगळे केले. त्यानंतर घटनास्थळी एमआयएम चे मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नासिर सिद्दिकी शहराध्यक्ष अब्दुल समीर बिल्डर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते घटनास्थळी आले व त्यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली.

ही बातमी पण वाचा : औरंगाबाद येथे एमआयएम-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले