बारामतीत शहर पोलिसांची अवैध दारू अड्ड्यांवर धाड

Namdev Shinde-alcohol Seize

पुणे : बारामतीत आमराई परिसरात बेकायदा दारूचा धंधा जोरात सुरू होता. याबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन बारामती शहर पोलिसांनी या दारू अड्ड्यांवर धाडी टाकल्या. धाडीत १०० लिटर सडवा, दारूचे दोन ड्रम, २०० लिटरच्या ७ ड्रममध्ये असलेले १४०० लिटर रसायन, २५ लिटरच्या ५ बॅरलमधील १२५ लिटर कच्ची दारू नष्ट करण्यात आली. सोबत दारूच्या वाहतुकीसाठी करण्यात येणाऱ्या दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. या धाड प्रकरणात ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एक पुरुष आणि दोन महिला आहेत.

बाईट : नामदेव शिंदे ( बारामती शहर पोलीस निरीक्षक )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER