मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक

CM Uddhav Thackeray Meeting

मुंबई : शेती व पणनसंबंधी केंद्र सरकारच्या कायद्यांवर विचारविनिमय करून धोरण निश्चित करण्यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक दुपारी ४ वाजता सह्याद्री अतिथिगृह सभागृहात पार पडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER