मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मराठा आरक्षणाबाबत ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक

Uddhav thackeray

मुंबई : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्य सरकारच्या विरोधात जागोजागी आंदोलन करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर बैठकीचे आयोजन केले .

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे . तसेच ‘मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात कॅवीट दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . इतकेच नाही तर मुख्यमंत्री मंत्रिमंडळ उपसमितील आणि विधी तज्ञासोबत राज्य सरकारच्या पुढच्या रणनीतीचा घेणार आढावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER