छत्तीसगड व्यावसायिक परीक्षा मंडळामध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी ; ४९९ पदांवर पदभरती

cgvyapam

छत्तीसगड व्यावसायिक परीक्षा मंडळामध्ये ४९९ अनेक पदांवर पदभरती होत आहे. या विभागात नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या तपशीलवार माहितीच्या आधारे लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ असून अधिक माहितीसाठी विभागांतील दिलेल्या लिंकवर क्लीक करावे.

पदाचे नाव: पटवारी
एकूण पद: २५० जागा
पात्रता: १२ वी पास/ डिप्लोमा
वयोमर्यादा: १८ – ४० वर्ष
वेतनश्रेणी: छत्तीसगड व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या नियमानुसार
नोकरीचे ठिकाण: छत्तीसगड
अंतिम तारीख: ३१/१/२०१९
अर्ज करण्यासाठी: cgvyapam.choice.gov.in

पदाचे नाव: तंत्रज्ञ/ रेडिओग्राफर
एकूण पद:  तंत्रज्ञ – २२८ जागा, रेडिओग्राफर – २१ जागा
पात्रता: १२ वी पास/ डिप्लोमा
वयोमर्यादा: १८ – ३५ वर्ष
वेतनश्रेणी: छत्तीसगड व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या नियमानुसार
नोकरीचे ठिकाण: छत्तीसगड
अंतिम तारीख: २७/१/२०१९
अर्ज करण्यासाठी: cgvyapam.choice.gov.in

ही बातमी पण वाचा : दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये १०७४ पदांवर अर्ज आमंत्रित ; ही आहे आवेदनाची अंतिम तारीख