छगन भुजबळांनी घेतली पवारांची भेट, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

Chhagan Bhujbal - Sharad Pawar

मुंबई : देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार (Sharad Pawar) साहेब हे आपल्या वयाची ८० वर्ष पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्त अन्न, नागरी पुरवठा आणी ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज त्यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या ठिकाणी त्यांची भेट घेतली आणि उत्तम आयुरारोग्य लाभो ह्या सदिच्छा दिल्या.

यावेळी पवार यांच्यासोबत महाराष्ट्रातल्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यावेळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER