महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता?

Heavy Rainfall Maharashtra

नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील पावसाची सद्य:स्थिती काय आहे? उत्तर कर्नाटकातील पावसाची सद्य:स्थिती काय आहे? महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार पाऊस (heavy Rain) पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याविषयी आयएमडीचे महासंचालक डॉ. एम. मोहपात्रा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पाहा हा व्हिडीओ.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER