
मुंबई : एमबीए आणि एमएमएसच्या सामाईक प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘सेट’च्या २०२० च्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे. ही परीक्षा १४ व १५ मार्च रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला १, १०, ६३१ विध्यार्थी बसले होते.महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट (CET) परीक्षा ११, ०६३१ विध्यार्थी पास झाले आहेत.
mahacet.org OR cetcell.mahacet.org वेबसाईटवर परीक्षेचा निकाल उपलब्ध आहे.
परीक्षेचा निकाल –
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला