400 झाडे लावून शिवजयंती साजरी

Celebrate Shiva Jayanti by planting 400 trees

कोल्हापूर : येत्या 19 फेब्रुवारी रोजी शिवरायांची (Shiva Jayanti) 391 वी जयंती होत आहे, आणि याच पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी आज ऐतिहासिक पन्हाळागडावर 400 झाडं लावली (planting 400 trees). प्रत्येकाने अशाच पद्धतीने शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन शिंदे यांनी यावेळीं केले.

पुढच्या वर्षी याच लावलेल्या झाडांचा शिवजयंती सोबतच वाढदिवस सुद्धा करता यावा म्हणून ती झाडं जगवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा असेही त्यांनी म्हंटले आहे. आज सायंकाळी पन्हाळा गडावरील छत्रपती शिवाजी मंदिरसह विविध परिसरात झाडं लावण्यात आली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER