गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, दसरा साधेपणाने साजरे करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

कोरोना (Corona) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र आणि दसरा सण साजरा करण्याबाबत आवाहन करीत असून लवकरच याबाबतीत परीपत्रकही काढण्यात येणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) सांगितले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER