Raigad Marathi News

Raigad Marathi News

Latest Raigad Marathi News only on Maharashtra Today, Maharashtra's no 1 online news portal which brings to you latest marathi news as it happens in Raigad City.

Prakash Ambedkar-Laxman Mane.jpg

प्रकाश आंबेडकरांनी सर्व पुरोगामी पक्षांचे नेतृत्व करावे – लक्ष्मण माने

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी भाजप-शिवसेनेला मदत होणार नाही, अशी भूमिका घ्यावी. त्यांनी अशी भूमिका घेतल्यास मी त्यांच्यासोबत राहीन. मात्र, त्यांनी वेगळी भूमिका...
Amol Kolhe

रायगडला पुन्हा राजधानीचा दर्जा देण्याची अमोल कोल्हेंची लोकसभेत मागणी

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला पुन्हा राजधानीचा दर्जा द्या, अशी मागणी केली. राष्ट्रपतींच्या अभिषाणानंतर...
cm fadnavis-nanar project

‘नाणार’ कोकणातून रायगडमध्ये स्थलांतरित – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : नाणार रिफायनरी प्रकल्पाला कोकणवासीयांनी प्रखर विरोध केल्यानंतर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत  होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र...
Fire in Reliance company

रायगडमधील पाताळगंगा येथील रिलायन्स कंपनीत आग

रायगड :- रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा येथील रिलायन्स कंपनीत आग लागली आहे. गेले महिनाभर रिलायन्स कंपनीत शट डाऊन घेतले गेले होते. आजच प्लांट 'री स्टार्ट'...
rape_survivor

दलिताने बलात्कार केलेल्या पीडितेचे कुटुंब वाळीत!

राजगड :- मध्यप्रदेशातील राजगड जिल्हात एका अल्पवयीन मुलीवर दलित युवकाने बलात्कार केला. त्यामुळे मुलगी अशुद्ध झाली, असे घोषित करून गावातील पंचांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना...
bharat-gogawale

शिवसेना आमदाराच्या मुलाविरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल !

रायगड :- जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मुलाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास गोगावले असे गोगावले यांच्या...
345th Shivrajyabhishek enthusiasm

शिवरायांच्या जयघोषात रायगडवर 345 वा शिवराज्याभिषेक उत्साहात

रायगड :- शिवरायांच्या जयघोषांत अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने ३४५ वा राज्याभिषेक सोहळा गुरुवारी रायगड येथे पार पडला. यावेळी हजारों शिवप्रेमीच्या उपस्थितीत खासदार संभाजीराजेनी...
Chhatrapati Shivaji Maharaj

शिवराज्याभिषेकदिन : छत्रपतींच्या जयघोषाने रायगड दुमदुमला

रायगड :- छत्रपती शिवाजी महाराजांचा आज ३४६ वा शिवराज्याभिषेकदिन आहे. यानिमत्ताने रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण रायगड...

मुख्यमंत्र्यांनी केली किल्ले रायगड जतन संवर्धन कामांची पाहणी

किल्ले रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड या स्वराजाच्या राजधानीचे जतन करुन हा देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने भारतीय...
Sunil Tatkare won

शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या रायगडमध्ये राष्ट्रवादीचा विजय; सुनील तटकरे विजयी!

रायगड :- संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या  १७ व्या लोकसभा निवडणुकांचा निकाल आता स्पष्ट व्हायला लागला आहे. महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद असून राज्याच्या अनेक भागांत राष्ट्रवादी...

Political Dangal

Latest News

Do NOT follow this link or you will be banned from the site!