Nanded Marathi News

Nanded Marathi News

Latest Nanded Marathi News only on Maharashtra Today, Maharashtra's no 1 online news portal which brings to you latest marathi news as it happens in Nanded City.

Election-Commission-EC

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील तारखा बदलण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव

नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी घोषित केलेल्या तारखांमध्ये असमानता असल्याने महाराष्ट्र दोन वकील-कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे (ईसी) एक निवेदन सादर केले आहे, उमेदवाराला नामांकन...
ashok-chavan-help-prakash-ambedkar

आंबेडकर आघाडीत आल्यास युतीचा पराभव नक्की – अशोक चव्हाण

नांदेड : देशातील व राज्यातील मतांचे विभाजन टाळण्यासाठी तसेच संविधानावर गदा येऊ नये, यासाठी सर्वांची ताकद एकत्र आली तर आघाडी यशस्वी होईल. आंबेडकर आघाडीत...
rss-congress

आरएसएसला संविधानाच्या कक्षेत आणण्याबाबतचा मसुदा प्रकाश आंबेडकरांनी द्यावा आम्ही त्यावर सह्या करूः खा. अशोक...

नाणारचा एनरॉन होऊ नये! सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली. नांदेड : प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीमध्ये सामील...
Bhujabal -CM

तुम्ही जामीनावर आहात हे विसरू नका : मुख्यमंत्र्यांच्या भुजबळांना कानपिचक्या

नांदेड : तुम्ही स्वातंत्र्य लढ्यासाठी किंवा गरीबांसाठी तुरुंगात गेला नवहता तर भ्रष्टाचार करून राज्याच्या तिजोरीतील पैसा स्वत:च्या तिजोरीत भरल्याने तुमची रवानगी तुरुंगात झाली होती....
Fadnavis

पुढची दहा वर्षे सत्ता मिळणार हे विसरून जा; मुख्यमंत्र्याचा विरोधकांना टोला

नांदेड : अच्छे दिनची संकल्पना ही भाजपविरोधातील काही लोकांना शिवी वाटते आणि ती वाटणारच; कारण त्यांचे बुरे दिन सुरू झाले आहे. काही लोकांनी आपण...
Sharad Pawar

पुलवामा प्रकरणी शरद पवार सकाळी सरकारच्या पाठीशी तर रात्री विरोधात

नांदेड- जाणता राजा म्हणून ओळख असलेले माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिवसा पुलवामा हल्ल्याप्रकरणी भाजपची पाठराखण करतात. मात्र रात्र...
Indira Gandhi did not have history, the world's geography changed- Sharad Pawar

इंदिरा गांधींनी इतिहास नाही, तर जगाचा भूगोल बदलला- शरद पवार

नांदेड : इंदिरा गांधींनी इतिहास नाही बदलला. त्यांनी जगाचा भूगोल बदलला, असं शरद पवार म्हणाले आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भानं ते बोलत होते. नोटाबंदीनं...
Sharad

राफेलच भूत भाजपा सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही – खा.शरद पवार

नांदेड - राफेल विमानाची किंमत 500 कोटीहून 1600 कोटीवर नेली. असा आरोप करीत राफेलचे हे भूत भाजपा सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी...
Munde

महाराजांचे राजकारणासाठी नाव वापरता, त्यांचा सारखा बदला घेण्याचा पराक्रम कधी करणार ? -धनंजय मुंडे

नांदेड - स्वराज्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यांचा, जशास तसे या वृत्तीने बदला घेण्याचा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केल्याचा इतिहास आहे. पुलवामातील भीषण हल्ल्यात देशाचे...
sharad-pawar

शरद पवार म्हणाले, छप्पन इंचाची छाती असताना भारतीय जवान मारले जातातच कसे?

नांदेड : पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली गेली ती योग्य नव्हती. हे सरकार दुबळे असल्याची घणाघाती टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे...

Loksabha 2019

Latest News

Do NOT follow this link or you will be banned from the site!