Latur Marathi News

Latur Marathi News

Latest Latur Marathi News only on Maharashtra Today, Maharashtra's no 1 online news portal which brings to you latest marathi news as it happens in Latur City.

ओवेसी बंधूंचे पुतळे पायदळी तुडवत एमआयएमच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजीनामे

लातूर : एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्या जिल्ह्यात 7 मार्च रोजी होणा-या सभेपूर्वी दोन दिवस अगोदर पदाधिका-यांसह सर्व कार्यकर्त्यानी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने हादरा दिला...

कर्जमाफीसाठी सरकारच्या जाचक अटीने शेतकरी पुन्हा अडचणीत : अजित पवार

लातूर : शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि विविध मागण्यासाठी राज्यव्यापी संप केल्यावर त्यांच्या मागण्या राज्य सरकरने मान्य केल्या. मात्र त्यावरी जाचक अटींची भरमार केली. सरकारचा हा...

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताबाबत खोटे वृत्त देणा-या पत्रकाराविरुद्ध गुन्हा

लातूर :निलंगा येथे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर पोलिस पळाले, पण मुख्यमंत्र्यांच्या मदतीला इरफान धावला, अशी बातमी देणाऱ्या एका दैनिकाच्या वार्ताहरावर निलंगा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा...
suicide note

कर्ज आणि नापिकीला कंटाळून शेतक-याच्या मुलीची आत्महत्या

लातूर: जिल्ह्यातील एका 21 वर्षीय मुलीने लग्नासाठी कर्ज मिळत नसल्याने आणि घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लातूर तालुक्यातील भिसेवाघोली येथील शीतल व्यंकट...

लातूरमध्ये आंदोलन चिघळले ;दगडफेकीत सात पोलिस जखमी, एक गंभीर

लातूर: भीमा कोरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला लातूर जिल्ह्यात सगळीकडे प्रतिसाद मिळाला. लातूर शहरातील शाळा, महाविद्यालये बंद होती. कांही शाळांनी तर थेट सुट्टीच...
Sharad-Pawar

भारनियमनमुक्त महाराष्ट्रासाठी 33 लाख शेतकऱ्यांना नावे दर 3 महिन्याला 80 कोटीचा बोजा

लातूर: राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता असताना महाराष्ट्र भारनियमनमुक्त करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार शहरी भागात भारनियमन कमी झालेही पण यासाठी 33 लाख शेतक-यांच्या...

लातुरात काँग्रेसला धक्का, भाजपची मुसंडी

लातूर : लातुर मध्ये काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या लातूर महानरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. ज्या महापालिकेत...

लातुरात काँग्रेसच्या गडाला सुरुंग, भाजपला स्पष्ट बहुमत

लातूर : लातूर महापालिकेतील काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत ३८ जागांवर विजयी मिळवला. तर काँग्रेसला 31...

जनावरांच्या उपचारासाठी 389 सुसज्ज मोबाईल व्हॅन – महादेव जानकर

लातूर : जनावरांच्या जागेवर जाऊन उपचार करता यावेत याकरिता राज्य शासनाकडून पशुसंवर्धन विभागाला अत्याधुनिक पशुवैद्यकीय सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या 389 मोबाईल व्हॅन मिळणार असल्याची माहिती...

मुंबई एसीबीचा लातूर एसीबी कार्यालयावर छापा, डीवायएसपीने मागितली लाच

लातूर : येथील थेट लाचलुचपत विभागाच्या कार्यालयावरच छापा टाकून पोलिस उपअधिक्षक सुरेश शेटकर यांच्यावर एका मध्यस्थामार्फत पन्नासल हजाराची लाच मागितल्याप्रकरणी गु्हा दाखल करण्यात आला...

Political Dangal

Latest News

Do NOT follow this link or you will be banned from the site!