Jalna Marathi News

Jalna Marathi News

Latest Jalna Marathi News only on Maharashtra Today, Maharashtra's no 1 online news portal which brings to you latest marathi news as it happens in Jalna City.

danve

मीच जालन्याचा खासदार होणार : रावसाहेब दानवे

जालना : भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा युती होणार, असे पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. याचबरोबर, मीच जालन्याचा खासदार होणार, असा...
Hon CM at Jalna Dist Review Meeting 3

जनतेला सुरक्षितता देण्यासाठी पोलिसांनी अधिक कार्यक्षम रहावे- मुख्यमंत्री फडणवीस

जालना: जनतेला सुरक्षितता वाटली पाहिजे. यादृष्टीने पोलीस विभागाने अधिक कार्यक्षमपणे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा...
Hon CM at Jalna Dist Review Meeting 1

दुष्काळाशी सामना करण्यासाठी यंत्रणांनी संवेदनशील रहावे- मुख्यमंत्री

जालना: येत्या तीन-चार महिन्यात दुष्काळाच्या परिस्थितीला समोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभुमीवर शासनाच्या सर्व यंत्रणांनी अत्यंत संवदेनशीलपणे तयारी करावी. तसेच पिण्याचे पाणी व चारा...
revolver seized

जालन्यात रिव्हॉल्व्हरसह १९ जिवंत काडतुसे जप्त

जालना : दीड महिन्यापूर्वीच्या घरफोडीतील संशयित म्हणून अटक केलेल्या व्यक्तीकडून एका रिवाल्वरसह 19 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.जालना शहरातील सोनलनगर...
Jalna

मुख्यमंत्र्याचा ताफा अडवल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

जालना :- येथील दुष्काळ भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला राष्ट्रवादी नेत्यांनी अडवल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला . दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये...
lonikar

एकता दौड; जालना शहरवासियांनी नोंदवला उत्स्फुर्त सहभाग

जालना: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने स्व.इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शहरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मस्तगड येथे सरदार वल्लभभाई...
fadnavis chavan

सरकार राज्यातील जनतेची दिशाभूल करत आहे : अशोक चव्हाण

जालना : मुंबईतल्या वातानुकुलीत कार्यालयात बसून मुख्यमंत्र्यांना दुष्काळाची दाहकता माहिती नाही. त्यांनी मराठवाड्यात येऊन पहावे. म्हणजे त्यांना दुष्काळाची तीव्रता समजेल, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश...
radhakrishna-vikhe-ptil

…. म्हणजे आपसूकच महाराष्ट्रात राम राज्य अवतरेल : राधाकृष्ण विखे पाटील

जालना : राज्यात भाजप-सेना युतीच्या सरकारला 4 वर्ष झाल्यानिमित्त भाजपर्फे जी सुराज्य यात्रा काढत आहे. मात्र महाराष्ट्रात कुराज्य आहे. नशीब यात्रेला ‘सुराज्य यात्रा’ म्हटले...
ajit

बाळासाहेबांचे स्मारक बांधू न शकणारे अयोध्येत काय दिवे लावणार – अजित पवार

जालना : शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करताना राष्‍ट्रवादी कांग्रेस नेता अजीत पवार म्हणाले, ज्यांना बाळासाहेबांचे स्मारक ५ वर्षात बांधता आले...
babanrao lonikar

परतूर येथील पीक परिस्थितीची पालकमंत्र्यांकडून पाहणी

जालना : पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी परतूर तालुक्यातील येनोरा येथील शेतकरी बाळासाहेब खामकर यांच्या शेतीस भेट देऊन त्यांच्या शेतातील तूर व कापूस पीकाची पाहणी...

Relation News

Tirpat