Dapoli Marathi News

Dapoli Marathi News

Latest Dapoli Marathi News only on Maharashtra Today, Maharashtra's no 1 online news portal which brings to you latest marathi news as it happens in Dapoli City.

cold waves

थंडीचे पुनरागमन ; दापोलीत पारा ४.५ अंशावर

दापोली :- गेल्या काही दिवसांपासून तापमानात अंशतः वाढ झाल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली होती; परंतु अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्‍त वारे कमी झाल्याने...

आयुर्वेदिक औषधनिर्मिती कंपन्या दर्जेदार पिंपळीसाठी आता कोकणात!

विदर्भातील पिंपळीच्या शेतीला रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने आयुर्वेदिक औषध निर्मिती कंपन्यांनी आता दर्जेदार पिंपळीसाठी कोकणाच्या दिशेने धाव घेतली आहे. यामध्ये प्रसिद्ध डाबर कंपनीने कोकण कृषी...

पालकमंत्र्यांच्या बठकीला गरनियोजनाचे गालबोट

रत्नागिरीतील दुग्धव्यवसायिक बठकीविनाच परतु पालकमंत्र्यांच्या वेळापत्रकात अचानक बदल झाल्याने रत्नागिरीतील दुग्धव्यवसायिकांच्या जिल्हास्तरीय बठकीला नुकतेच गरनियोजनाचे गालबोट लागले. जिल्ह्य़ाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दुग्धव्यवसायिकांसह जिल्हापरिषदेतील लोकप्रतिनिधींनाही बठकीविनाच परतावे...

Political Dangal

Latest News

Do NOT follow this link or you will be banned from the site!