sensex

Global cues, fund influx buoy equity indices; telecom stocks rise

Mumbai: Broadly positive global markets, influx of foreign funds and healthy macro-economic trade data lifted the key Indian equity indices on Friday.In addition, the...
sensex

अनेक दिवसांनी बाजारात सामान्य व्यवहार

शेअर बाजारात शुक्रवारी अनेक दिवसांनी सामान्य व्यवहार दिसले. दोन्ही शेअर बाजारात मध्यम स्वरुपाचे चढ-उतार झाले. कुठेही भरपूर नफेखोरी किंवा मुबलक खरेदी-विक्री झालेली दिसली नाही....
'Nobbroker

‘नोब्रोकर डॉट कॉम’ आता व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात

घर, फ्लॅट किंवा मालमत्ता खरेदी करताना कमिशन एजन्टचा प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. हे एजन्ट्स अनेकदा दबाव आणून व्यवहार फिस्कटवतात. या...
India-export

India’s exports up 18% in October

New Delhi: India's merchandise exports grew by 17.86 per cent in October on a year-on-year basis, official data showed on Thursday.Even on the sequential...
tci

टीसीआय एक्स्प्रेसच्या महसुलात २१.५९ टक्के वाढ

मुंबई :एक्स्प्रेस लॉजीस्टिक सेवा व वितरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या टीसीआय एक्स्प्रेसच्या महसुलात २१.५९ टक्क्यांची दमदार वाढ झाली आहे. कंपनीने २०१८-१९ या आर्थिक वषार्तील दुसºया...
hero

हिरो करणार बाइक्सच्या प्रीमियम रेंजचा विस्तार

मुंबई : हिरो मोटोकॉर्प लिमिटेड या भारतीय दुचाकी कंपनीने बाइक्सच्या प्रीमियम रेंजचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत कंपनीने अलिकडेन इटलीतील मिलान येथील शोमध्ये ‘एक्स...
Sensex

शेअर बाजाराला पुन्हा नफेखोरीचा फटका

मुंबई : बुधवारच्या अस्थिरतेनंतर गुरूवारी शेअर बाजारात चांगला उत्साह होता. पण ‘इंट्रा डे’ नफेखोरीचा बाजाराला पुन्हा फटका बसला. दुपारी जवळपास २७० अंकांपर्यंत वधारलेल्या मुंबई...
national highways

राष्ट्रीय महामार्गांद्वारे केंद्राची ९६०० कोटींची कमाई

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग खासगी कंपन्यांना दत्तक देण्याच्या योजनेतून केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात ९६०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता दुसºया टप्प्यात किमान १०...
Mutual funds

२ लाख कोटी गेले, ३५ हजार कोटी आले

मुंबई : शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे संकटात असलेल्या म्युच्युअल फंड क्षेत्राला आॅक्टोबर महिन्यात किंचीत दिलासा मिळाला आहे. सप्टेंबर महिन्यात या बाजारातून २ लाख कोटी रुपये...
stock-market-

शेअर बाजारात चढ-उतार कायम

मुंबई :शेअर बाजारासाठी हा आठवडा सकारात्मक राहण्याचे संकेत असतानाच बुधवारी पुन्हा नफेखोरीमुळे बाजारात भीषण चढ-उतार झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसभरात १६ वेळा कमी-अधिक...

Stay Connected