डॉ. तडवी आत्महत्या : ‘त्या’ तीन डॉक्टरांची बदली करण्याचा अधिकार नाही

Dr. Tadavi Suicide - Supreme Court

मुंबई : आपल्या कनिष्ठ सहकारी डॉक्टरला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आरोप असलेल्या तीन डॉक्टरांची (3 Doctors) बदली करण्याचा मला अधिकार नाही, असे टोपीवाला मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. रमेश भारमल (Dr. Ramesh Bharmal) यांनी सर्वोच्च न्यायालयाला (SC) सांगितले.

डॉ. पायल तडवी (Payal Tadvi) (२६) यांना  त्यांच्या तीन वरिष्ठ सहकाऱ्यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असा आरोप आहे. याबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात डॉ. रमेश भारमल यांनी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (Medical Council of India) नियमांचा हवाला देऊन म्हटले आहे की, पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा किंवा सुपर स्पेशालिटी कोर्स घेणाऱ्या विद्यार्थ्याचे स्थलांतर किंवा बदलीचा अधिकार मला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER