‘आम्ही अपघाताने सत्तेपासून बाहेर, मात्र अधिक काळ मागे राहणार नाही’ – फडणवीस

पुणे : आम्ही अपघाताने सत्तेपासून वंचित राहिलो, मात्र आम्हाला फार काळ कोणी रोखू शकणार नाही, असा विश्वास विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते इंदापूरमध्ये बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, हर्षवर्धन पाटील आणि माझादेखील अपघाताने पराभव झाला आहे. मात्र चिंता करण्याचे काहीच कारण नाही, फार काळ कोणी आपल्याला मागे ठेऊ … Continue reading ‘आम्ही अपघाताने सत्तेपासून बाहेर, मात्र अधिक काळ मागे राहणार नाही’ – फडणवीस