सीएए, एनआसी कायदा कोरोनापेक्षा जास्त खतरनाक : आमदार प्रकाश गजभिये

Prakash Gajbhiye

मुंबई : सीएए, एनआरसी आणि एनपीआर हे कायदे करोना व्हायरसपेक्षा खतरनाक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी म्हटले आहे. हा कायदा त्वरीत रद्द झाला पाहिजे यासाठी अल्पसंख्यांकाच्या वेषात हाती तिरंगा घेऊन आलो असल्याचे गजभिये म्हणाले.

हा कायदा हिंदू, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध असो सर्वांसाठी अत्यंत विध्वंसक असल्याचे ते म्हणाले. कोरोनो व्हायरस त्याच्यापेक्षा कमी वाटतो. हा जो सीएएचा व्हायरस त्याच्यापेक्षा कमी वाटतो, असे ते म्हणाले.

मुंख्यमंत्र्यांनी सीएएला काँग्रेसचा विरोध आहे हे आधी समजून घ्यावे – पृथ्वीराज चव्हाण