स्टेट बॅंक ऑफ इंडिया अंतर्गत बंपर भरती; ८५०० पदे भरणार

SBI

मुंबई : बॅंकेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया अंतर्गत ८५०० जागांसाठी बंपर भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी व जागांसंबंधीची विस्तृत माहिती खाली दिल्याप्रमाणे आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी अर्ज मार्गविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि डिसेंबर-२०२० आहे. अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

State Bank Of India Recruitment 2020

पदाचे नाव : अप्रेंटिस

  • पदसंख्या -८५०० (महाराष्ट्र ६४४) जागा State Bank Of India Recruitment 2020
  • Graduation वयाची अट २० ते २८ वर्षे
  • शुल्क-Generali OBC/ EWS ३०० रुपये
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – २० नोव्हेंबर २०२०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०२०
  • मूळ जाहिरात PDF
  • स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत २००० जागांसाठी मेगाभरती

सुंदरतात सावजी अर्बन को-ऑप बँक अंतर्गत विविध पदांसाठी भारतीय रिजर्व बँक अंतर्गत वैद्यकीय सल्लागार

ऑनलाईन अर्ज करा-
अधिकृत वेबसाईट-sbi.com.http www.careernama.com बँक ऑफ इंडिया मुंबई येथे २१२ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. बजाज कॅपिटल फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडमध्ये ६० पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER