बीएसएफमध्ये (BSF) नोकरीची सुवर्णसंधी ; पात्रता आयटीआय आणि १० उत्तीर्ण

Border-Security-Force

बीएसएफ म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये कॉन्स्टेबल पदासाठी जागा निघाल्या आहेत. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या माहितीच्या आधारे आवेदन करू शकतात. आवेदन करण्याची शेवटची तारीख ३ मार्च आहे.

पदाचे नाव – कॉन्स्टेबल (Tradesmen)
पदसंख्या – १७६३
वेतन – २१७००/-
पात्रता – आयटीआय , १० उत्तीर्ण 
वय मर्यादा – १८ ते २३ वर्ष 
अधिक माहितीसाठी या वेबसाईटवर भेट द्या   http://bsf.nic.in/