बघा या आहेत बॉलिवूड कलाकारांच्या मुली, सध्याच्या लोकप्रिय स्टारकिड्स
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान
संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर. शनाया, अनन्या पांडे आणि सुहाना खान तिघी खास मैत्रीणी आहेत.चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेआलिया फर्नीचरवाला ही पूजा बेदीची मुलगी आहे. ती ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.आलिया कश्यप ही अनुराग कश्यपची मुलगी आहे.श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी म्हणजे जान्हवी कपूर. तिने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.अभिनेता मिथून चक्रवर्तीने दत्तक घेतलेली मुलगी दिशानी चक्रवर्तीजॅकी श्रॉफची मुलगी कृष्णाआमिर खानची मुलगी इरा खानबॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खान