मुंबई धारावीतील सर्व आस्थापने बंद; महापालिकेचा निर्णय

मुंबई : देशात सर्वांत जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहे. त्यातच राजधानी मुंबईत ही संख्या सर्वाधिक आहे. आशिया खंडातली सर्वांत मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने मुंबईची चिंता अधिकच वाढली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने धारावीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून मेडिकलव्यतिरिक्त कोणतेही दुकान सुरू राहणार नाही. धारावीतील फळ, भाज्यांची दुकानं बंद करण्याचा निर्णय महापालिकेनं … Continue reading मुंबई धारावीतील सर्व आस्थापने बंद; महापालिकेचा निर्णय