भाजपचे संग्राम देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल

BJp.jpg

पुणे : भारतीय जनता पक्षाचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, पुणे शहराचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेडगे, पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार भीमराव तापकीर, मुक्ताताई टिळक, रणजित पाटील, सिद्धार्थ शिरोळे, लक्ष्मण जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप कांबळे, बाळा भेगडे, माजी आमदार योगेश टिळेकर, अमल महाडिक, मेधा कुलकर्णी, विलास मतकरी, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पुणे मनपा सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER